Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शिवशाही बस रस्ता सोडून चक्क शेतातून चालली

पुणे - नाशिक महामार्गावर पेठ घाटाजवळ शिवशाही एसटी बस रस्ता सोडून शेतात घुसली. 

शिवशाही बस रस्ता सोडून चक्क शेतातून चालली

पुणे : पुणे - नाशिक महामार्गावर पेठ घाटाजवळ शिवशाही एसटी बस रस्ता सोडून शेतात घुसली. बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. पहाटेच्या सुमारास एक किलोमीटर शेतात ही घसरत गेली. या अपघातात बस चालक आणि काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

fallbacks

.शिवशाही एसटी बस रस्ता सोडून शेतात घुसली. बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात 

शिवशाही एसटी बस रस्ता सोडून शेतात घुसली. बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात 

fallbacks

शिवशाही एसटी बस रस्ता सोडून शेतात घुसली.  

Read More