Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

संभाजीनगरमधील धक्कादायक घटना; झटपट श्रीमंत होण्यासाठी अपहरणाचा कट

संभाजीनगरमधील धक्कादायक घटना; झटपट श्रीमंत होण्यासाठी अपहरणाचा कट

संभाजीनगरमध्ये अपहरण प्रयत्न प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी काका-पुतण्याने मिळून गावातीलच श्रीमंत व्यक्तीच्या मुलीच्या अपहरणाचा कट रचला होता. अपहरण करून दीड कोटींची खंडणी मागण्याचा त्यांचा डाव होता. मात्र नागरिक आणि मुलीच्या प्रतिकारामुळे अपहरणकर्त्यांचा डाव फसला. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. या मुलीचं अपहरण करण्यासाठी गेली काही महिने हे आरोपी रेकी करत असल्याचंसुद्धा समोर आलंय.

 

Read More