Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

औरंगाबादमध्ये पती-पत्नीची गळफास घेवून आत्महत्या

वाळूज परिसरात पती पत्नीने आत्महत्या केली. पतीनं गळफास घेवून तर पत्नीनं विष पित आत्महत्या केली.

औरंगाबादमध्ये पती-पत्नीची गळफास घेवून आत्महत्या

 औरंगाबाद : वाळूज परिसरात पती पत्नीने आत्महत्या केली. पतीनं गळफास घेवून तर पत्नीनं विष पित आत्महत्या केली.

 प्रविण पाटील आणि आरती पाटील असं दाम्पत्याचं नाव आहे. त्यांना सात वर्षाचं आणि एक दीड वर्षाचं बाळ आहे. शनिवारी सकाळी हा प्रकार उघड झाला.

आत्महत्येच कारण समजू शकले नाही, प्रविण वाळूज परिसरात व्यावसायिक होते, गेल्या काही दिवसांपासून कामही बंद पडलं असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.

Read More