Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मनुवादी विचार डोकं वर काढतोय - सुप्रीया सुळे

बीड येथे आयोजित ८ व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झालं.

मनुवादी विचार डोकं वर काढतोय - सुप्रीया सुळे

बीड : महाराष्ट्रात अलीकडच्या काळात मनुवादी विचार डोकं वर काढतोय अशी भीती खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

संम्मेलन उद्घाटन 

अशा विषयांवर व्यासपीठावरून चर्चा व्हायला हवी असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

बीड येथे आयोजित ८ व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झालं.

चर्चा व्हायला हवी 

कलबुर्गी, दाभोलकर, पानसरे, लंकेश यांच्या हत्या असतील किंवा रोहित वेमुल्लाची आत्महत्या अथवा कन्हैया कुमारला देशद्रोही ठरवणं असले अशा विषयांवर चर्चा झालीच पाहीजे असं मतंही त्यांनी व्यक्त केलं.

Read More