Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पाहा, बाजारातील आजच्या सोने खरेदीचा आढावा

मधुरा सुरपूर यांनी पारंपारिक दागिन्यांचा घेतलेला आढावा.

पाहा, बाजारातील आजच्या सोने खरेदीचा आढावा

ठाणे : दागिने खरेदी हा महिलांचा आवडता कार्यक्रम अन् त्याला अक्षय्य तृतीयेच्या सणाचा साज चढला, तर विचारायलाच नको. या दागिन्यांमध्ये कुणाकडेच नसलेली आकर्षक डिझाईन्स मिळाली तर सोन्याहून पिवळं. ठाण्यातल्या पु.ना. गाडगीळ ज्वेलर्समध्ये आमच्या प्रतिनिधी मधुरा सुरपूर यांनी पारंपारिक दागिन्यांचा घेतलेला आढावा.

Read More