Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ठाण्यातल्या ओपन जीममध्ये प्रेमी युगलांचे चाळे

ठाण्यात नागरिकांच्या फिटनेससाठी ठिकठिकाणी ओपन जिम उभारण्यात आल्या.

ठाण्यातल्या ओपन जीममध्ये प्रेमी युगलांचे चाळे

ठाणे : ठाण्यात नागरिकांच्या फिटनेससाठी ठिकठिकाणी ओपन जिम उभारण्यात आल्या. मात्र या जीम आता प्रेमी युगुलांचे अड्डे झाल्या आहेत. त्यामुळे ठाणेकरांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

नागरिकांच्या सोय़ीसाठी अनेक प्रकल्प ठाण्यात आले. नवे थीम पार्क, नवे बगीचे ठाण्यात निर्माण करण्यात आले. या बगीच्यांमध्ये नागरिक व्यायामांसाठी येतात. मात्र इथे प्रेमी युगुलांचा त्रास वाढल्याने नागरिक वैतागलेत. सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केलीय. 

 

Read More