Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

एल्गार परिषद प्रकरण : आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी

आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकीलांनी केलीय.

एल्गार परिषद प्रकरण : आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी

पुणे : एल्गार परिषदप्रकरणी सुधीर ढवळे, शोमा सेन, सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन आणि महेश राऊत या आरोपींना पुणे न्यायालयात हजर करण्यात आलय. शहरी नक्षलवाद ग्रामीण नक्षलवादापेक्षा अधिक घातक आहे. आरोपींचा नक्षलवादाशी संबंध आणि या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता या कटाच्या मुळापर्यंत जाणं आवश्यक आहे.ज्यासाठी अधिक वेळेची आवश्यकता असल्यानं आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकीलांनी केलीय.

Read More