Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

धक्कादायक, केकमध्ये अळी सापडली

अंबरनाथमध्ये केकमध्ये अळी आढळून आली.  

धक्कादायक, केकमध्ये अळी सापडली

ठाणे : अंबरनाथमध्ये केकमध्ये अळी आढळून आली. अंबरनाथ पश्चिम येथील 'ओ केक' या दुकानात हा प्रकार घडला. संगीता झेंडे आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी केक घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी केक खरेदीही केला. मात्र त्यात अळी आढळली. त्यानंतर त्यांनी अंबरनाथ पोलिसात लेखी तक्रार दाखल केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

fallbacks

पुण्यात सदाशिव पेठेतील ‘एसपी’ज बिर्याणी हॉटेलमध्ये  बिर्याणीत अळ्या सापडल्या. याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल होत आहे. दुपारी एका ग्राहकाच्या ताटात अळी आढळून आली. ही बाब त्याने तिथल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. या घटनेमुळे पुणेकर खवैय्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे आपल्या विरोधात षड्यंत्र असल्याचा दावा हॉटेलतर्फे करण्यात आला आहे. 

Read More