Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुण्यात भरधाव कारने तिघींना चिरडले

भरधाव कारने तिघींना उडवले. महर्षीनगरमध्ये संत नामदेव शाळेसमोरिल रस्त्यावर संध्याकाळी सातवाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. अपघातग्रस्तांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. 

पुण्यात भरधाव कारने तिघींना चिरडले

पुणे : भरधाव कारने तिघींना उडवले. महर्षीनगरमध्ये संत नामदेव शाळेसमोरिल रस्त्यावर संध्याकाळी सातवाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. अपघातग्रस्तांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. 

fallbacks

मुळचा अमरावतीचा असलेला आणि पुण्यात शिक्षण घेत असलेल्या मोहित धूत हा ही कार चालवत होता. एका मोटारसायकलस्वाराशी झालेल्या वादानंतर पसार होण्याच्या प्रयत्नात असताना त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला. 

fallbacks

अपघातग्रस्तांवर खासगी हॅस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यातील एकजण गंभीर असल्याची माहिती आहे. कारचालकाविरूद्ध स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय.

fallbacks

Read More