Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

धक्कादायक! भरवस्तीत बिबट्याचा हल्ला, तिघे गंभीर जखमी

शहराजवळ असलेल्या आंबेदरे भागात रात्री बिबट्यानं तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्यानं तिघांना गंभीर जखमी केले आहे.

धक्कादायक! भरवस्तीत बिबट्याचा हल्ला, तिघे गंभीर जखमी

सातारा : शहराजवळ असलेल्या आंबेदरे भागात रात्री बिबट्यानं तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्यानं तिघांना गंभीर जखमी केले आहे.

जखमींवर सातारा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामुळे आंबेदरे भागात प्रचंड दहशत पसरलीय. आंबेदरे भाग हा डोंगराळ भाग आहे. रात्री इथे बिबट्या आला आणि त्यानं इथल्या ग्रामस्थांवर हल्ला केला. बिबट्याला लवकरात लवकर पकडण्यात यावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

Read More