Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कठडा तोडून ट्रल नदीत कोसळला, एक ठार

मृतदेह काढण्यात आला असून क्लिनरचा शोध सुरु 

कठडा तोडून ट्रल नदीत कोसळला, एक ठार

पुणे : पुण्यात एक ट्रक पुलाचा कठडा तोडून नदीत पडल्याची घटना घडलीय. कामगार पुतळा जवळच्या पुलावर पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान हा अपघात घडलाय. हा ट्रक पुणे स्टेशनकडून शिवाजी नगरच्या दिशेनं येत होता आणि त्याच दरम्यान हा अपघात झाला.

या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून चंद्रकांत शिवण्णा असं त्यांचं नाव आहे. त्यांचा मृतदेह काढण्यात आला असून क्लिनरचा शोध सुरु आहे.

Read More