Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

चोरीच्या संशयातून मारहाण, दोघे गंभीर जखमी

 छावणी पोलिसांनी वेळीच पोहचत लोकांच्या तावडीतून या दोघांची सुटका केली

चोरीच्या संशयातून मारहाण, दोघे गंभीर जखमी

औरंगाबाद : चोरीच्या अफवेने औरंगाबादच्या पाडेगाव येथे दोन संशयितांना शेकडो नागरिकांकडून  बेदम मारहाण करण्यात आल्याची घटनाही घडली होती.यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना छावणी पोलिसांनी वेळीच पोहचत लोकांच्या तावडीतून या दोघांची सुटका केली. या आधी गेल्या आठवड्यात औरंगाबादच्या वैजापूर मध्ये 2 जणांचा अशाच मारहाणीत मृत्यू झाला होता.

Read More