सातारा : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि विधानपरिषद सभापती यांच्यातील वाद आता आणखीन वाढला आहे. खासदार उदयनराजे यांनी फलटणमध्ये जाऊन रामराजे नाइक निंबाळकर यांना खुलं आव्हान दिलं आहे. उदयनराजे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरत रामराजे यांच्यावर टीक केली.