Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

व्हिडिओ । बिबट्या पाळीव कुत्र्याची शिकार करताना

  बिबट्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्याची घटना घडली आहे. 

व्हिडिओ । बिबट्या पाळीव कुत्र्याची शिकार करताना

पुणे : जिल्ह्यामधल्या मावळ तालुक्यात वडगाव शिंदे गावा मध्ये बिबट्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्याची घटना घडली आहे. ही शिकारी सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. प्रदीप शिंदे यांच्या घरी रात्री एक वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. 

भक्ष्यासाठी बिबट्या चक्क वस्तीत दाखल झाला. या बिबट्याने चक्क पाळीव कुत्र्याला लक्ष केले. कुत्र्यावर झडप घालत त्याला पकले आणि त्याला घेऊन बिबट्या पळून गेला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वन विभागाकडून या भागात पिंजरा बसवण्यात आला आहे.

Read More