Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सनबर्न फेस्टिवलला ग्रामस्थांंचा विरोध

  नववर्षाची सुरूवात ही अनेक ठिकाणी आपापल्या पद्धतीने सेलिब्रेशच्या सोबत होते. पुण्यातही यंदा सनबर्न फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र त्याला ग्रामस्थांचा विरोध होत आहे. 

सनबर्न फेस्टिवलला ग्रामस्थांंचा विरोध

पुणे :  नववर्षाची सुरूवात ही अनेक ठिकाणी आपापल्या पद्धतीने सेलिब्रेशच्या सोबत होते. पुण्यातही यंदा सनबर्न फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र त्याला ग्रामस्थांचा विरोध होत आहे. 

पुण्यात सेलिब्रेशन 

 नववर्षानिमित्त पुण्यात होऊ घातलेल्या सनबर्न फेस्टीव्हलला न्यायालयानं परवानगी दिली असली तरी, स्थानिक ग्रामस्थांचा मात्र विरोध कायम आहे.

ग्रामस्थांंचा विरोध 

येत्या २८ ते ३१ डिसेंबर दरम्यान ऑक्सफर्ड क्लब इथं हा फेस्टीव्हल होणार आहे. या फेस्टीव्हलमुळे व्यसनाधिनता वाढीस लागते, तसंच हा भारतीय संस्कृतीवर घाला असल्याचं सांगत, आपण हा फेस्टिव्हल होऊ देणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. 

Read More