Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

साविञीबाई फुले पुणे विद्यापीठात वारकरी भक्तीयोग; मुख्यमंत्री फडणवीसही भक्तीयोग उपक्रमात सहभागी

साविञीबाई फुले पुणे विद्यापीठात वारकरी भक्तीयोग; मुख्यमंत्री फडणवीसही भक्तीयोग उपक्रमात सहभागी

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुणे शहरात मुक्कामी आहेत. दरम्यान आजच जागतिक योग दिन आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या पुढाकाराने भव्य 'वारकरी भक्तीयोग उपक्रम' आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भक्तीयोग उपक्रमात सहभागी झालेत. साविञीबाई फुले पुणे विद्यापीठात हा वारकरी भक्तीयोग पार पडतोय. या उपक्रमात वारकरी, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधी, योग अभ्यासक असे साधारण 10 लाख नागरीक यात सहभागी झालेत. 

Read More