Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह विधानामुळे तणावाचं वातावरण

परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न 

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह विधानामुळे तणावाचं वातावरण

मुंबई : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरुन उमरखेडमध्ये वाद झाला आहे. काहीतरुणांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडून दुचाकीचे नुकसान केलं. तसंच एका सलून व्यावसायिकाचं दुकान फोडलं. तरुणांच्या टोळक्याने नासधूस सुरू करताच नागरिकांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्रीच उमरखेड गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.. 

थोड्यावेळात बातमी अपडेट होत आहे....

Read More