Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

परेलच्या 'क्रिस्टल टॉवर'ला लागलेल्या आगीत 4 जणांचा मृत्यू

2 जणांची प्रकृती गंभीर

परेलच्या 'क्रिस्टल टॉवर'ला लागलेल्या आगीत 4 जणांचा मृत्यू

मुंबई : परळमधील क्रिस्टल इमारतीला लागलेल्या आगीत 4 जणांना मृत्यू झाला आहे. या आगीमध्ये 16 जण जखमी झाले असून काही जणांची प्रकृती गंभीर आहे. 20 जणांची यामधून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं आहे.

क्रेनच्या माध्यमातून अनेक लोकांनी सुटका करण्यात आली. अग्नीशमन दलाच्या 10 गाड्यांनी ही आग वाचवली. सकाळी 8 च्या दरम्यान ही आग लागली होती. 

Read More