Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Anant-Radhika Wedding Video: अख्खं बॉलिवूड थिरकलं! SRK-सलमानचा ड्युएट डान्स, रजनीकांतही नाचले तर जॉन सिनाचा भांगडा

Bollywood Celebrities in Anant-Radhika Wedding Video :  मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लाडक्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याला अख्ख बॉलिवूड अवतरलं होतं. अनंतच्या वरातीमध्ये प्रियांका चोप्रा असो, रणवीर सिंह असो प्रत्येक सेलिब्रिटी इथे थिरकताना दिसला. एवढंच नाही तर रजनीकांत, अनिल कपूर, बोनी कपूरही सोहळ्यात नाचताना दिसले.   

Anant-Radhika Wedding Video: अख्खं बॉलिवूड थिरकलं! SRK-सलमानचा ड्युएट डान्स, रजनीकांतही नाचले तर जॉन सिनाचा भांगडा

Bollywood Celebrities in Anant-Radhika Wedding Video : आशियातील श्रीमंत यादीत नाव असलेले आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अबांनीचा विवाहसोहळा मोठ्या थाट्यामाट्यात मुंबईत 12 जुलै 2024 शुक्रवारी पार पडला. उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटसोबत अनंतच्या लग्नांसाठी खेळ जगतापासून राजकीय विश्वासह अख्ख बॉलिवूड एकाच छताखाली अवतरलं होतं. या सेलिब्रिटींनी फक्त लग्नाला हजेरी लावली नाही तर फूल टू धम्माल केली. अनंत अंबानीचा वरात वाजत गाजत काढण्यात आली. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये बॉलिवूडने खूप मस्ती केली. प्रत्येक कलाकार इथे संगीताचा आनंद घेत नाचताना दिसला. 

जगाला नाचवणाऱ्या थलैवाला अनंत अंबानींच्या लग्नात रजनी स्टाइल ठेका धरला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zoom TV (@zoomtv)

रणवीर सिंह ब्लॉकबस्टर एनर्जीमध्ये डीजे चिताससोबत स्टेज शेअर धम्माल मस्ती करताना दिसला. 

रणवीर सिंह, अनिल कपूर, वरुण धवन आणि क्रिती सेनन डान्स करत असताना मुकेश अंबानीचे लहान भाऊ अनिल अंबानीदेखील डान्स करताना दिसेल. 

दबंग सलमान खान आणि शाहरुख यांनी नीता अंबानीसोबत डान्स केला. 

लग्नात जॉन सीनाने वराच्या रुपात जबरदस्त डान्स केला होता. या व्हिडीओमध्येतो भांगडा आणि 'ता रा रा' या गाण्यांवर जोरदार नाचताना दिसत आहे.

 

देशी गर्ल प्रियंका चोप्रानेही वरतामध्ये धम्माल मस्ती केली. तिच्या डान्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

सोशल मीडिया अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यातील व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. 

Read More