Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Egg price | अंड्याच्या दरांत मोठी घसरण; 'इतक्या' रुपयांनी स्वस्त

Egg price : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना सुखावणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत अंड्यांच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले आहे.

Egg price | अंड्याच्या दरांत मोठी घसरण; 'इतक्या' रुपयांनी स्वस्त

मुंबई : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना सुखावणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत अंड्यांच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. 

अंड्यांचे दर आज 2 ते 4 रुपयांनी कमी झाले आहेत. होलसेल मध्ये आजचा दर 66 रुपये डझन आहे तर रिटेल मध्ये 70 रुपये डझन आहे. 
हेच आधी रिटेल मध्ये 72 रुपये डझन दर होता. 

एका अंड्य़ाची किंमत आज 4.70 पैसे
आधीचा भाव - 5.20 पैसे 

थंडीच्या दिवसांमध्ये अनेकवेळा अंड्यांची मागणी वाढते. बहुतांश कुटूंबांमध्ये अंड्याचा नाश्ट्यासाठी वापर केला जातो. परंतू बाजारात अंड्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने अंड्यांचे दर कमी झाले आहे

Read More