Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मंत्रालयातल्या जाळीवर का चढला तरूण? युवकाचं मंत्रालयात आंदोलन

मुंबईत एका नागरिकाने मंत्रालयामध्ये आंदोलन केलं आहे.

मंत्रालयातल्या जाळीवर का चढला तरूण? युवकाचं मंत्रालयात आंदोलन

मुंबई : मुंबईत एका नागरिकाने मंत्रालयामध्ये आंदोलन केलं आहे. पाचव्या मजल्यावरून या नागरिकाने उडी मारली. जाळी असल्यामुळे हा व्यक्ती बचावला. पोलिसांनी तात्काळ धाव घेत त्या नागरिकाला वाचवलं. 

बापू मोकाशी पारगाव जोगेश्वरी गाव आष्टी तालुका जिल्हा बीडला राहणाऱ्या या युवकाने आज मंत्रलायच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. प्रेयसीचा बलात्कार झाला आणि त्यानंतर तिने आत्महत्या केली, असं या व्यक्तीच म्हणणं आहे. दरम्यान याबाबत पोलिसात तक्रार करून देखील न्याय मिळत नसल्याचा आरोप या पीडित व्यक्तीने केला आहे.

मंत्रायलयात झालेल्या या घटनेत तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read More