Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मध्य रेल्वेची कल्याण-कसारा वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची कल्याण-कसारा वाहतूक विस्कळीत

मुंबई : आसनगाव आणि आटगाव रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर मालगाडीचे इंजिन फेल झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण ते  कासरा वाहतूक विस्कळीत झाली आहे. लांब पल्याच्या गांड्यावर याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. सोबतच चाकरमान्यांचा परतीचा वेळ असल्याने त्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

Read More