Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

राज्यात ५९०२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे ८९.६९% 

राज्यात ५९०२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान

मुंबई : आज राज्यात ५९०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर राज्याच आज १५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२% एवढा आहे. ७८८३ रुग्ण बरे होऊन आज घरी गेले आहेत. राज्यात एकूण १४,९४,८०९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे ८९.६९% एवढा झाला आहे. 

सध्या राज्यात २५,३३,६८७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.  तर १२,६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  देशभरात coronvirus कोरोना रुग्णांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणांच्या पुढं तरीही किमान काही अंशी कोरोनाचा प्रभाव काही भागांमध्ये कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा वेग हा शंभर दिवसांच्याही पलीकडे गेलेला असतानाच इथं महाराष्ट्रातही रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय सोअनेक आव्हानं उभी करत असतानाच काहीसा दिलासाही मिळू लागला आहे. पूर्णणे नसला मवारी मागील तीन महिन्यातील सर्वात कमी नवीन रुग्ण आढळून आल्याची नोंदही करण्यात आली आहे. 

Read More