Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

लुटीचा थरारक प्रसंग : माझी शंखा खरी ठरली, डोळ्यावर पट्टी बांधली आणि...

लुटीचा प्रसंग. पुणे - मुंबई एक्स्प्रेस प्रवास.

लुटीचा थरारक प्रसंग : माझी शंखा खरी ठरली, डोळ्यावर पट्टी बांधली आणि...

मुंबई : आपण नेहमी अनेकवेळा एकट्याने प्रवास करतो. मात्र, कधी कधी असे प्रसंग येतात आणि आपण हतबल होतो. पुणे - मुंबई प्रवासात झालेली रिअल लूट. या लुटीचा प्रसंग. पुढे काय घडत राहणार याची माहिती नसते. मात्र, हा प्रसंग ऐकला तर अंगावर काटा उभा राहतो. कसं घडलं. काय घडलं. त्यांनी काय केलं. गन कमरेत लावली, धमकी देवून सोन्याची साखळी काढून घेतली. बॅग ताब्यात घेतेली आणि एटीएम काढून घेतलं. त्यानंतर त्यांनी एटीएममधून ४१ हजारांची रोकड काढली. एका आडोशा रस्त्याला सोडलं. अंधारात सोडल्यानंतर काय घडलं. प्रत्यक्ष लुटीनंतर..

लुटीचा प्रसंग : पुणे - मुंबई एक्स्प्रेस प्रवास

Read More