Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Corona : अजित पवार यांना कोरोनाची लागणी

अजित पवार यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे.

Corona : अजित पवार यांना कोरोनाची लागणी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. अजित पवार यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. याआधी राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. (Ajit Pawar Covid 19 Positive)

Read More