Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईत सापडला पोलीस अधिकाऱ्याच्या २० वर्षीय मुलाचा मृतदेह

गोरेगाव आरे कॉलनी येथील रॉयल पम्प जवळ पोलीस निरीक्षक नरेंद्र शिंदे यांच्या २० वर्षीय मुलांचा मृतदेह आढळून आलाय. 

मुंबईत सापडला पोलीस अधिकाऱ्याच्या २० वर्षीय मुलाचा मृतदेह

मुंबई : गोरेगाव आरे कॉलनी येथील रॉयल पम्प जवळ पोलीस निरीक्षक नरेंद्र शिंदे यांच्या २० वर्षीय मुलांचा मृतदेह आढळून आलाय. मागील रविवारपासून पोलीस निरीक्षक शिंदे यांचा मुलगा अथर्व शिंदे हा बेपत्ता होता. याबाबत पोलिसांकड़े तक्रार करण्यात आली होती. अथर्वने आत्महत्या केली की त्याची कोणी हत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत. अथर्व ७ मेला मित्रासोबत पार्टीला गेला होता, असे सूत्रांच्या माहितीनुसार समोर येत आहे.

Read More