Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

वाशीमध्ये गॅस गळती, अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

वाशीमध्ये गॅस गळतीची घटना 

वाशीमध्ये गॅस गळती, अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

नवी मुंबई : वाशीमध्ये गॅस गळतीची घटना समोर आली. गॅसची पाईपलाईन फुटल्याने कोपर खैरणे-वाशी वाहतूक थांबवण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाली आहे. 

वाशीमध्ये गॅस पाईप लाईन फुटून गॅस गळती झाली. त्यामुळे इथे हवेत गॅस उडताना दिसतोय. अग्नीशमन दलाच्याच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून वायू गळती रोखण्याचे काम सुरू आहे.

Read More