मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. एकापाठोपाठ 14 ट्विट करत त्यांनी पवारांवर टीका केली आहे. फडणवीस यांनी ट्विटरवर पवराच्या जुन्या वक्तव्यांच्या लिंक्स जोडून त्यावर टीका केली आहे. इशरत जँहा, १९९३ स्फोट, सच्चर कमिटी तसेच काश्मीर फाईल्स विषयी पवारांनी घेतलेल्या भूमिकांचा फडणवीसांनी समाचार घेतला आहे. (Devendra Fadnavis target Sharad pawar)
A thread
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 14, 2022
On one hand,we are celebrating birth anniversary of Dr.Babasaheb Ambedkar ji,who was against the inclusion of #Article370 granting special status to Jammu & Kashmir.
But look what is being said going against the wishes&values of Dr.Ambedkar ji!https://t.co/oflzX20wYR
देवेंद्र फडणवीसांनी इशरत जहाँ, नवाब मलिक, सच्चर कमिटी, 93चा बॉम्बस्फोट तसच काश्मीर फाईल्सविषयी शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेचा उल्लेख करत शरद पवारांची भूमिका कशी दुपट्टी आहे असा आरोपच ट्विटर बॉम्बमधून केला आहे.