Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मोजो ब्रिस्टो पबचा मालक युग पाठकला अटक

मुंबई पोलिसांनी मोजो बिस्ट्रो या मालकांवर यापूर्वी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. 

मोजो ब्रिस्टो पबचा मालक युग पाठकला अटक

मुंबई : कमला मिल अग्नीतांडवाला जबाबदार असलेल्या मोजो ब्रिस्टो पबचा मालक  युग पाठकला पोलिसांनी अटक केलीय. मुंबई पोलिसांनी मोजो बिस्ट्रो या मालकांवर यापूर्वी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. 

आगीच कारण मिळाल्यानंतर कारवाई

आग नेमकी कुठून आणि कशामुळे लागली, हे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी हा निर्णय घेतला होता. 

14 जणांचा दुर्देवी मृत्यू

मागील आठवड्यात कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत वन अबव्ह आणि मोजो बिस्ट्रो हे दोन पब जळून खाक झाले होते. त्या आगीत 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. 

Read More