Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

कसा असणार मुंबईचा कोस्टल रोड?

कसा असेल मुंबईचा कोस्टल रोड, याची झलक मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये पाहायला मिळाली.

कसा असणार मुंबईचा कोस्टल रोड?

मुंबई : कसा असेल मुंबईचा कोस्टल रोड, याची झलक मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये पाहायला मिळाली.

कुठेही सिग्नल नसलेला मार्ग हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य. मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये या कोस्टल रोडची प्रतिकृती ठेवण्यात आलीय. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया कोस्टल रोड प्रकल्पाच्या अभियंत्याकडून... त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी..... 

Read More