Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

आताची सर्वात मोठी बातमी| हार्बर मार्गवरील लोकल सेवा विस्कळीत

हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी, लोकल सेवा विस्कळीत

आताची सर्वात मोठी बातमी| हार्बर मार्गवरील लोकल सेवा विस्कळीत
मुंबई: ऐन गर्दीच्या वेळी हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला. हार्बर मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. वाशी ते मानखुर्द दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर एक लोकल सकाळी चेंबूरहून सीएसएमटीला पाठवण्यात आली आहे. पनवेल ते वाशी लोकल धीम्या गतीने सुरू आहेत. १५ मिनिटे उशिराने लोकल असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत
Read More