Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

धक्कादायक ! मुंबईच्या नायर रुग्णालयात २६ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या

नायर हॉस्पिटलमध्ये 26 वर्षीय डॉक्टर तुपे यांची आत्महत्या 

धक्कादायक ! मुंबईच्या नायर रुग्णालयात २६ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या

मुंबई : मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये 26 वर्षीय डॉक्टर तुपे यांनी आत्महत्या केली आहे. रुग्णालयात राहत असलेल्या खोलीत मिळाला मृतदेह डॉ. तुपे अनेस्थिसिया विभागात एमडी करत होते. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. 

डॉक्टर तुपे यांने आत्महत्या का केली ? याचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवलाय. हा अहवाल आल्यानंतर मृत्यू नेमका कशाने झाला ? हे स्पष्ट होणार आहे. मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तुपे यांच्या सहकाऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे.

Read More