Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

VIDEO: मावळत्या सूर्यासह सरत्या वर्षाला निरोप

नवा उत्साह, नवी उमेद घेऊन वर्ष २०१८ उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. अनेक कडूगोड आठवणींनी भरलेलं वर्ष २०१७ भूतकाळात प्रवेश करत आहे.

VIDEO: मावळत्या सूर्यासह सरत्या वर्षाला निरोप

मुंबई : नवा उत्साह, नवी उमेद घेऊन वर्ष २०१८ उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. अनेक कडूगोड आठवणींनी भरलेलं वर्ष २०१७ भूतकाळात प्रवेश करत आहे.

२०१७ वर्षाचा साक्षीदार असलेला सूर्य नारायण, जगाचा निरोप घेत अस्ताला गेला. 

दक्षिण मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह आणि उत्तर मुंबईतल्या जूहू इथल्या सागर किनारी, वर्षाच्या अखेरच्या दिवशी आसमंत उजळून टाकणा-या रवीला निरोप देण्यासाठी मुंबईकरांसह पर्यटकांचीही मोठी गर्दी झाली होती.

मावळतीला जात असलेल्या सूर्यासोबत सरत्या वर्षाच्या आठवणी जागवत, सोबतच नव्या आशाआकांक्षांची उभारी धरत यावेळी नागरिकांनी सूर्यदेवाला निरोप दिला गेला.

मुंबई | मावळत्या सूर्यासह सरत्या वर्षाला निरोप

Read More