Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

माजी आमदार संदीप बजोरियांकडे सापडली ४० लाख रूपयांची रोख रक्कम

माजी आमदार संदीप बजोरियांकडे सापडली ४० लाख रूपयांची रोख रक्कम

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संदीप बाजोरियाचांगलेच अडचणीत आले आहेत. विमानाने नागपूरहून मुंबईला येत असताना बाजोरियायांच्याकडे चक्क ४० लाख रूपयांची रक्कम रोख स्वरूपात सापडली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम सापडल्याने माजी आमदार बाजोरियाहे आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. दरम्यान, वरळी येथे घर विकत घेण्यासाठी पैसे आणल्याचा दावा बजोरीयांनी केला आहे. मात्र, आयकर विभागाने त्यांची चौकशी करण्यास सुरूवात केली आहे.

Read More