Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

वाहनचालकांनो सुरक्षितपणे वाहन चालवा!

नवीन वर्षाचे स्वागत करताना वाहनचालकांनी सुरक्षितपणे वाहन चालवावे असे आवाहन करीत वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

वाहनचालकांनो सुरक्षितपणे वाहन चालवा!

नागपूर : नवीन वर्षाचे स्वागत करताना वाहनचालकांनी सुरक्षितपणे वाहन चालवावे असे आवाहन करीत वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नव वर्षाच्या स्वागताची सगळीकडे धूम असते अशात मद्य पिऊन बेधुंद वाहन चालवल्याने अपघात होण्याची शक्यता असते. 

नव वर्षाच्या स्वागतावर विरजण लागू नये यासाठी पोलिसांनी नागपूर शहरात तगडा बंदोबस्त ठेवलाय.

शिवाय चौका-चौकात नागपूरकरांना गुलाब पुष्प भेट देऊन नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पोलिसांच्या या उपक्रमाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी...

वाहनचालकांनो सुरक्षितपणे वाहन चालवा!

Read More