Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

छगन भुजबळांच्या सुटकेनंतर नारायण राणें पहिल्यांदाच भेटीला

छगन भुजबळांच्या सुटकेनंतर नारायण राणें पहिल्यांदाच भेटीला

मुंबई : नारायण राणे यांनी  छगन भुजबळांची भेट घेतलीय. वांद्र्यामधली भुजबळांची संस्था एमईटीमध्ये दोघांची भेट झाली. भुजबळांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नारायण राणेंनी छगन भुजबळांची भेट घेतल्याचं सांगण्यात येतंय..

Read More