Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

नवी मुंबई विमानतळ लांबणीवर

नवी मुंबई विंमानतळची २०१९ ची डेडलाईन पुर्ण होणं अवघड.

नवी मुंबई विमानतळ लांबणीवर

मुंबई : नवी मुंबई विंमानतळची २०१९ ची डेडलाईन पुर्ण होणं अवघड. हे विमानतळ लांबणीवर असल्याची कबुली स्वतः नागरी विमान वाहतुक सचिव राजीव चौबे यांनी दिलीये. गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या मॅरेथॉन बैठकीत नवी मुंबई विमानतळच्या कामाचा आढावा घेण्यात आला. सध्या जमिन सपाटीकरणाचे काम जोरात सुरु आहे. कामाचा वेगही चांगला आहे, असं असलं तरी २०१९ ची डेडलाईन पुर्ण होणं खुप अवघड असल्याचं चौबे यांनी स्पष्ट केलं. मात्र सध्याचा कामाचा प्रचंड आवाका बघता हे काम  जाहिर केलेल्या डेडलाईमध्ये पुर्ण होणं अवघड असल्याचं स्पष्ट होत आहे. २०२० च्या मध्यात हे विमानतळ कार्यान्वित होण्याचे चित्र आहे.

Read More