Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईतून नवीन विमान सेवा सुरु, देशांतर्गत हवाई वाहतूक

देशातील नागरिकांना हवाई वाहतूक करण्यासाठी आणखी एका कंपनीने पुढाकार घेतला आहे.  

मुंबईतून नवीन विमान सेवा सुरु, देशांतर्गत हवाई वाहतूक

मुंबई : देशातील नागरिकांना हवाई वाहतूक करण्यासाठी आणखी एका कंपनीने पुढाकार घेतला आहे. स्टार एअर या कंपनीने देशांतर्गत विमान सेवा मुंबईतून सुरु केली आहे. त्यामुळे स्टार एअर विमानसेवेच्या माध्यमातून मुंबई ते बेळगाव प्रवास करता येणार आहे. 

या नव्या विमान सेवेमुळे रोजगारनिमिर्ती होणार आहे. त्याचसोबत स्टार एअर कंपनी लवकरच नाशिक, जळगाव, पुणे अशा शहरांतही विमानसेवा सुरू करणार असल्याची माहिती स्टार एअर कंपनीचे संचालक संजय घोडावत यांनी दिली आहे.

Read More