Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

महिलांप्रमाणेच अनेक वृद्ध शेतकरीही मोर्चामध्ये सहभागी

शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च रविवारी मुंबईत पोहोचला.

महिलांप्रमाणेच अनेक वृद्ध शेतकरीही मोर्चामध्ये सहभागी

मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च रविवारी मुंबईत पोहोचला.

महिलांप्रमाणेच अनेक वृद्ध शेतकरीही या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत.

शरीर थकलेलं असलं तरी आपल्या मागण्या सरकारसमोर मांडण्यासाठी हे वृद्ध शेतकरी कसलीही तमा न बाळगता विधीमंडळ गाठण्यासाठी सहा दिवस सातत्यानं चालत आहेत. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी...

हजारो शेतकऱ्यांचा सहभाग असलेले हे लाल वादळ शनिवारी रात्री ठाणे शहरात दाखल झाले. मोर्चेकऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. शेतकरी सोमवारी विधान भवनाला घेराव घालणार आहेत.

Read More