Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

सुट्टीसाठी खिशाला परवडणारं आणि मनसोक्त आनंद देणारं ठिकाण Water Kingdom

यंदाच्या वीकेंडलाही इथं पर्यटकांची बरीच गर्दी पाहायला मिळाली. 

सुट्टीसाठी खिशाला परवडणारं आणि मनसोक्त आनंद देणारं ठिकाण Water Kingdom

मुंबई : इथे सूर्याचा दाह वाढत असतानाच तिथे सुट्टीच्या दिवशी कुठेतरी बाहेर जाऊन दिवस सार्थकी लावण्यालाच सर्वजण पसंती देताना दिसतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुट्टीनिमित्त बाहेर जाताना, तिथे सूर्यदेवाचा प्रकोप जाणवणार नाही, अशीच जागा निवडा हं.... असा सूर कुटुंबातले किंवा मित्रपरिवारातले अनेकजण आळवतात. 

अशा वेळी समोर येणारा एकमेव पर्याय म्हणजे, water kingdom. धमाल राईड्स, अफलातून म्युझिक आणि जागतिक ख्यातीचे डीजे यांच्या तालावर ठेका धरत सध्या बरेचजण या ठिकाणाला पसंती देताना दिसत आहेत. 

यंदाच्या वीकेंडलाही इथं पर्यटकांची बरीच गर्दी पाहायला मिळाली. बरं, तुम्ही अजुनही अशा कोणत्या ठिकाणी गेला नसाल, तर वाट कसली बघताय? उचला ती बॅग आणि निघा...water kingdom ला.

fallbacks

दोन वर्षांहून अधिक काळ घरी राहिल्यानंतर, वॉटर किंगडममध्ये तुम्ही मित्र आणि कुटुंबासह आनंद घेण्याची ही योग्य वेळ आहे. अॅडव्हेंचर्स अॅमेझोनिया येथील स्लाइड्स, गूफर्स लॅगून येथील राइड, भारतातील सर्वात मोठा प्ले पूल आणि जगातील सर्वात मोठा वेव्ह पूल हे देखील तुम्हाला येथे अनुभवता येणार आहे.

इथं येण्यासाठी काय करायचंय? फक्त https://bit.ly/3s16oe6  या लिंकवर क्लिक करायचंय. 

 

Read More