Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

संविधान बचाव रॅलीला परवानगी नाकारली

 २६ जानेवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथील संविधान बचाव रॅलीला मुंबई पोर्ट ट्रस्टने परवानगी नाकारली आहे. 

संविधान बचाव रॅलीला परवानगी नाकारली

मुंबई : २६ जानेवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथील संविधान बचाव रॅलीला मुंबई पोर्ट ट्रस्टने परवानगी नाकारली आहे.

पूर्वनियोजित कार्यक्रम

राज्य सरकारचा गेट वे ऑफ इंडिया इथे २५ आणि २६ जानेवारीला कार्यक्रम आहे. या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ही परवानगी नाकारण्यात आल्याचं मुंबई पोर्ट ट्रस्टनं स्पष्ट केलंय.

वाद उद्भवणार

 दरम्यान ही परवानगी नाकारल्यानं वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read More