Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर (6 सप्टेंबर 2018)

आम्ही महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील पेट्रोलचे दर तुम्हाला देत आहोत

राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर (6 सप्टेंबर 2018)

मुंबई : पेट्रोल डिझेलचे दर आता दररोज बदलत असतात. अनेक ठिकाणी आजचा पेट्रोलचा दर काय आहे, हे कळत नाही. आम्ही महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील पेट्रोलचे दर तुम्हाला देत आहोत. यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोल्हापूर आणि जळगाव अशा प्रमुख शहरांचा समावेश आहे. तीनही पेट्रोलिअम कंपन्यांचे दर खाली देत आहोत. तुम्हाला तुमच्या शहरात पेट्रोल डिझेलचा दर किती आहे, हे जाणून घ्यावयाचे असल्याचं प्रतिक्रियेत लिहा. या दरात काही पैशांची तफावत असू शकते.

Read More