Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

मुंबई : आज मुंबई दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल झाले आहेत.  सकाळी दहा वाजता एनसीपीए येथे एशियन बँकेच्या समारोप कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार आहेत. १९७५ च्या आणीबाणीला ४३ वर्ष पूर्ण होतायत. या निमित्ताने मुंबई भाजपाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. बिर्ला मातोश्री सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्यानंतर  सह्याद्री अतिथीगृहात काही उद्योगपतींच्या बैठकीचेही आयोजन करण्यात आलं आहे.  संध्याकाळी 4 च्या सुमारास मोदी दिल्लीला रवाना होणार आहेत.

Read More