Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'तिहेरी तलाकवर चर्चा होते, पण अॅट्रोसिटीच्या गैरवापरावर नाही'

'या देशात तिहेरी तलाकवर चर्चा होऊ शकते. मात्र अॅट्रोसिटीच्या गैरवापरावर चर्चा होऊ शकत नाही, हे दुर्दैव असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय.

'तिहेरी तलाकवर चर्चा होते, पण अॅट्रोसिटीच्या गैरवापरावर नाही'

मुंबई : 'या देशात तिहेरी तलाकवर चर्चा होऊ शकते. मात्र अॅट्रोसिटीच्या गैरवापरावर चर्चा होऊ शकत नाही, हे दुर्दैव असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय.

अॅट्रॉसिटीचा गैरवापर झाल्याची उदाहरणे आहेत. ते नाकारता येत नाही. आणि त्यामुळेच जातीचे राजकरण निर्माण झाल्याचं राऊतांनी नमूद केलं. 

भीमा कोरेगाव दंगलीमागे काही अदृश्य हात असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केलाय.  

काय म्हटलंय राऊतांनी... ऐका त्यांच्याच शब्दात.. 

Read More