Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

विद्यार्थ्यांनो आता Home Work ला बुट्टी, शिंदे सरकार घेणार मोठा निर्णय

आताची मोठी बातमी, येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना Home Work नाही  

विद्यार्थ्यांनो आता Home Work ला बुट्टी, शिंदे सरकार घेणार मोठा निर्णय

Breaking News : महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी (Students) आताचा मोठी बातमी. विद्यार्थ्यांसाठी शिंदे सरकारने (Shinde Government) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना गृहपाठ नसणार आहे. शिंदे सरकारने Home Work हा प्रकारच बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे.

विद्यार्थ्यांना शाळेतच नोट्स (Notes) काढून अभ्यास घेतला जाणार आहे. शिवाय पुस्तकामध्ये वह्यांची पानं जोडली जाणार असून त्यावरच नोट्स काढल्या जाणार आहे. त्यामुळे घरी येऊन अभ्यास करण्याचा विद्यार्थ्यांवरचा दबाव कमी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यास जास्त वेळ मिळावा त्याद्वारे त्याच्या कलागुणांना वाव मिळणार आहे.

यावर आता शिक्षक आणि पालकांच्या प्रतिक्रिया काय येतायत हे लवकरच कळेल.

Read More