मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ७वा स्मृतीदिन आहे. मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरातील स्मृती स्थळावर रात्रीपासूनच शिवसैनिकांचा ओघ सुरु झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक ठिकठिकाणाहून येत आहेत. स्मृतीस्थळाच्या आजूबाजूला सुशोभीकरण करण्यात आलं आहे. त्याच प्रमाणे कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे.
साहेब
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 17, 2019
साहेब साहेब..
शिवसेना जींदाबाद! pic.twitter.com/YpLu38kGzP
दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर महाशिवआघाडी दिसणार का याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.