Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

VIDEO : संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत सापाचा फुत्कार; ते बोलत असतानाच तो आला अन्...

Sanjay Raut :  खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरु असताना अचानक तिथे साप आला अन् मग...  

VIDEO : संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत सापाचा फुत्कार; ते बोलत असतानाच तो आला अन्...

Snake at Sanjay Raut house : खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत भांडूपमधील घरात नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेत होते. ते पत्रकारांशी बोलत असताना अचानक तिथे सापची एन्ट्री झाली. राऊत बोलत असताना त्यांच्या खुर्चीपासून काही अंतरावरच एक साप आढळून आला. ( Snake video)

दरम्यान तत्काळ सर्पमित्राला बोलून साप पकडण्यात आला. 

Read More