Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

2017 मधील बॉलीवूडमधील गुगल टॉप 10 सर्च

 सिनेमाचा ट्रेलर पाहणे, ते आवडीचे गाणे ऐकणे हे सर्व गुगलवर होतं.

2017 मधील बॉलीवूडमधील गुगल टॉप 10 सर्च

मुंबई  : बॉलीवूड तसेच मनोरंजन विषयी लेटेस्ट अपडेट घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असते, अधिक माहिती, सिनेमाचा ट्रेलर पाहणे, ते आवडीचे गाणे ऐकणे हे सर्व गुगलवर होतं.

2017 मध्ये सनी लिओन हा शब्द सर्वात जास्त सर्च केला गेला. यानंतर आणखी कोणकोणते शब्द सर्च झाले, पाहा बॉलीवूडचे टॉप 10 सर्च

1) सनी लिओन
2) आर्शी खान
3) सपना चौधरी
4) विद्या वॉक्स
5) दिशा पटानी
6) सुनील ग्रोवर
7) शिल्पा शिंदे
8) बंडागी कार्ला
9) सागरिका घाटगे
10) राना डगुबट्टी

Read More