Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

कंगना रनौत आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात ट्विटर वॉर

सोशल मीडियावरची लढाई पुन्हा सुरू

कंगना रनौत आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात ट्विटर वॉर

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना नेत्या उर्मिता मातोंडकर यांच्याच सोशल मीडियावरची लढाई पुन्हा सुरू झाली आहे. याला निमित्त ठरलंय ते उर्मिला मातोंडकरनं बांद्रा लिकिंग रोडवर नव्याने खरेदी केलेले ३ कोटी रूपयांचे ऑफिस. एका इंग्रजी वृतपत्रानं ही बातमी दिल्यानंतर उर्मिलानं यासंदर्भात खुलासा करणारा एक व्हिडिओ प्रसारीत केला.

अंधेरीतील फ्लॅट विकून हे ऑफिस खरेदी केल्याचे उर्मिला मातोंडकरने सांगितले. त्यानंतर कंगनानं ट्विटरवरून उर्मिलाला लक्ष्य केले.

त्यानंतर उर्मिलानं ट्विटरवरून आणखी एक व्हिडिओ प्रसारीत करून कंगनाला जोरदार उत्तर दिलं.

Read More