Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

अटलजींचा हा व्हीडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला अश्रू अनावर होतील....

अटलजींचा हा व्हीडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला अश्रू अनावर होतील....

मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हा व्हीडीओ पाहिल्यानंतर कुणालाही अश्रू अनावर होतील. या व्हीडीओत शब्द हे एक साच्यातले वाटत नाहीत, तर एक ठसा बनून, मनावर उमटतात आणि भावनिक होवून अश्रूंच्या माध्यमातून अनावर होतात. वरील व्हीडीओतील शब्द रचना 'झी २४ तास'च्या प्रतिनिधी, स्नेहा अंकईकर यांची आहे.

Read More